Lek Ladki Yojana Maharashtra 2024: राज्य सरकार मुलींना करणार 1 लाख 1 हजारांची मदत
Lek Ladki Yojana Maharashtra 2024 राज्यात सध्या सगळीकडं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. राज्य सरकारकडून या योजनेचा सध्या जोरदार प्रचार केला जात आहे. त्यामुळे साहजिक यासाठी अनेक महिलांनी अर्ज भरले आहेत. या योजनेनुसार लाभार्थी महिलांना दर महिना 1500 रुपये मिळणार आहेत. त्याचवेळी … Read more