Annapurna Yojana Maharashtra: अन्नपूर्णा योजना सुरू वर्षातून 3 गॅस मिळणार मोफत.

Annapurna Yojana

Annapurna Yojana Maharashtra अन्नपूर्णा योजना नमस्कार माता आणि भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर राज्य शासनामार्फत एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे मार्फत महिलांना वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे. तर कोणती आहे ही नेमकी योजना व या योजनेचा लाभ आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे, … Read more