मागेल त्याला शेततळे योजना 2024 Magel Tyala Shettale Yojana

Shettale Yojana

मागेल त्याला शेततळे योजना महाराष्ट्र सरकार नेहमीच आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवीत असते. आता शेतकऱ्यांच्या मागणी नुसार महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे हि योजना सुरु केली आहे. मागेल त्याला शेततळे योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांना  पाण्याचा स्थायी स्रोत उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाद्वारे सुरु करण्यात आलेली महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना … Read more