Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 In Marathi : 50 हजार युवकांना नोकरीची सुवर्णसंधी

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 In Marathi : 50 हजार युवकांना नोकरीची सुवर्णसंधी

मुख्यमंत्री योजना दूत 2024 माहिती:- Yojana Doot Yojana Doot Bharti 2024 ही योजना दूत सरकारच्या विविध योजनांची माहिती राज्यातील नागरिकांना देण्याचे काम करणार आहे. ज्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देणे हे या योजना दूत असलेल्या व्यक्तीचे मुख्य काम आहे. जेणेकरून तळागाळातील लोकांनाही सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळू … Read more