Maharashtra post matric scholarship scheme 2024 In Marathi : विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना:-Maharashtra post matric scholarship अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला-मुलीना उच्च शिक्षण घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचा आदर्श घेवून उच्चविद्याविभूषित होणे, हा उउदेश ठेवून अनुसूचित जाती (नवबौद्धसह) विद्यार्थ्याकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती | Post Matric Scholarship for SC students योजना हि सन-१९५९-६० पासून राबवण्यात येत आहे.सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती (नवबौद्धसह) … Read more