Sugarcane Harvester Yojna 2024|ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना

Sugarcane Harvester

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना राज्यातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक (Entrepreneur), सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांना ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी योजना आहे.Sugarcane Harvester या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी ऊस तोडणी यंत्राच्या किंमतीच्या 40 टक्के अथवा 35 लाख … Read more