सरकार देत आहे 75%अनुदान.Sheli Palan Yojana

Sheli Palan Yojana शेळी पालन योजना 2024

महाराष्ट्र शासनाने शेळी-मेंढी पालन या व्यवसायाला तब्बल ७५% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागामध्ये बहुतांश नागरिक पारंपरिक पद्धतीने पशुपालन शेतीला एक जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात.पशुपालनामध्ये हे नागरिक शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यासारखे पशु सांभाळून त्यांच्या निघणाऱ्या दुधावरती त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी मध्यमवर्गीय असल्यामुळे अनेकांकडे गाय, म्हैस खरेदीसाठी आवश्यक पैसा नसतो. त्यामुळे ते एक दोन शेळी पाळतात शेळीच्या माध्यमातून ते त्यांच्या दुधाच्या गरजा पूर्ण करतात, तसेच त्यांना शेतीपालन व्यवसायातून लाभ होतो.Sheli Palan Yojana शेळी पालन योजना2024

महाराष्ट्र राज्यामध्ये शेळी आणि मेंढीपालनामध्ये प्रामुख्याने धनगर समाज अग्रेसर आहे, त्यांच्या तुलनेत इतर समाजातील नागरिक हे तेवढ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्याची पालन करत नाहीत

शेतकरी मोजक्याच शेळ्या पाळतात, तर काही शेतकरी शेळीपालनाचा व्यवसाय करतात. सध्याच्या आधुनिक काळामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा प्रमुख व्यवसाय बनला आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेळी व मेंढी पालनासाठी आर्थिक अनुदान देणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत.

शेळी पालन योजना मराठी

  • शेळीपालन योजनेची  माहिती
  • शेळीपालन योजनेची वैशिष्ट्ये
  • शेळीपालन योजनेचा फायदा
  • शेळी पालन योजनेचे उद्दिष्ट
  • शेळीपालन योजना अंतर्गत दिले जाणारे प्राधान्य
  • शेळीपालन कर्ज योजनेचे लाभार्थी
  • शेळीपालन योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान
  • शेळीपालन योजनेसाठीची पात्रता
  • शेळी पालन कर्ज योजनेच्या अटी व शर्ती
  • शेळी पालन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
  • शेळीपालन योजनेसाठीची अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया
  • शेळीपालन योजनेसाठीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

शेळी पालन योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी कमी व्याज दरात 10 लाख ते 50 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

राज्यातील ज्या व्यक्ती स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहेत अशा नागरिकांना राज्य सरकार कमी व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून देत आहे जेणेकरून ते स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करून स्वतःचा आर्थिक विकास करतील व राज्यात इतर नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देतील.

राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे व शेती सोबत जोड व्यवसाय म्हणून ते शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक असतात परंतु शेळी व मेंढी खरेदीसाठी त्यांच्याजवळ पुरेसा पैसे उपलब्ध नसतो त्यामुळे त्यांना शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करता येत नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी व पशुपालकांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने Sheli Palana Yojana सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून शेळीपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. त्यामुळे अर्जदार आपल्या घरी बसूनही मोबाईलच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.

  • Sheli Palan Yojana योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, पशुपालक नागरिक यांना शेळी, मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • बेरोजगार तरुणांना यामधून स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करता येईल आणि अन्य नागरिकांना रोजगाराच्या संधी यातून उपलब्ध होतील.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करण्यास या योजनेचा मोठा फायदा होत आहे.
  • राज्याच्या औद्योगिक विकासात शेळी पालन योजना महत्त्वाची ठरत आहे.
  • राज्यातील पशुपालकांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील पशुपालकांचा सामाजिक आर्थिक विकास करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा उद्देश आहे.
  • शेतीला जोडधंदा म्हणून जरी शेळी पालन केले तरी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात यामुळे मोठी वाढ होणार आहे.
  • राज्यात पशुपालनासाठी प्रोत्साहन देऊन नागरिकांना स्वरोजगार उपलब्ध करून देणे हा पंचायत समिती शेळी पालन योजना Sheli Palan Yojana चा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यात दूध आणि मांस यांच्या उत्पादनात वाढ करणे.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करून नवीन उद्योग निर्माण करणे व राज्याचा आर्थिक विकास करणे.
  • राज्यातील पशुपालकांचे जीवनमान सुधारणे
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे आर्थिक परिस्थिती सुधारणे
  • बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभा करणे आणि त्यांना आर्थिक विकास करणे
  • शेळी हा एक बहुउद्देशीय प्राणी आहे जो मांस, दूध, चाप, फायबर आणि खत तयार करतो . डोंगराळ भागात, हलके भार उचलण्यासाठी शेळ्यांचा वापर केला जातो.
  • शेळी मेंढी पालन या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी पशुपालन प्रशिक्षण प्राप्त केलेले असेल अशा नागरिकांना शेळीपालन अनुदान या योजनेअंतर्गत अगोदर प्राधान्य दिले जाईल.
  • राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासही या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येत आहे.
  • अल्प व अत्यल्प भूधारक एक हेक्टर पर्यंतचे शेतकरी यांनाही या योजनेत प्राधान्य दिल्या जात आहे.
  • अल्पभूधारक एक ते दोन हेक्टर पर्यंत शेतकरी यांनाही या योजनेमध्ये प्राधान्य दिले आहे.
  • याबरोबरच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव नोंदणी केलेले) अशा तरुणांना ही या योजनेतून लाभ दिला जातो.
  • तसेच राज्यातील महिला बचत गटातील लाभार्थ्यालाहीSheli Palan Yojana या योजनेत प्राधान्य दिले जाते.
  • अर्जदार हा भटक्या-जमाती (भ-जक) प्रवर्गातील असावा. याच प्रवर्गातील नागरिकांनाSheli Palan Yojana या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • Sheli Palan Yojanaयोजनेचा लाभ या प्रवर्गातील अशा सर्व नागरिकांना दिला जाईल ज्यांच्याकडे स्वतःची शेतजमीन असेल किंवा नसेल.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, पशुपालक व सामान्य नागरिक शेळीपालन Sheli Palan Yojanaयोजनेसाठी पात्र आहेत.

शेळीपालन योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान

 महाराष्ट्र शासनाने शेळी-मेंढी पालन या व्यवसायाला तब्बल ७५% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागामध्ये बहुतांश नागरिक पारंपरिक पद्धतीने पशुपालन शेतीला एक जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. शेळी पालन योजना  Sheli Palan Yojanaअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवार्गातील लाभार्थी पशुपालक शेतकऱ्यांना 75 टक्के तर खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्याना 50 टक्के अनुदान देण्यात येते. 

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच घेऊ शकतात.
  • या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्ज देणार आहे.
  • या योजनेंतर्गत पारंपरिक शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
  • लाभार्थ्याला शेळीपालनाचा अनुभव असला पाहिजे, तरच तो  महाराष्ट्र  शेळी पालन योजना 2024 चा लाभ घेऊ शकेल .
  • ज्या शेतकर्‍यांची स्वतःची जमीन आहे त्यांचा Sheli Palan Yojana या योजनेत समावेश होतो.
  • अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
  • ज्या शेतकऱ्यांना शेळीपालन सुरू करायचे आहे,त्यांच्या कडे शेळ्या पाळण्यासाठी चांगली जमीन असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये तो 100 शेळ्यांसोबत 5 बोकड ठेवू शकतात.
  • शेळ्यांची निगा व त्यांच्या चाऱ्याची योग्य व्यवस्था असावी.
  • शेतकऱ्याकडे चारा पिकवण्यासाठी जमिनीची व्यवस्था असावी.
  • केवळ महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच शेळी पालन योजनेचा लाभ घेता येईल.
  • राज्य बाहेरील नागरिकांनी अर्ज केल्यास तो रद्द केला जाईल.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही शेळीपालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • Sheli Palan Yojana शेळी पालन योजना2024
  • ज्या व्यक्तीला पशुपालन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्याकडे स्वतःच्या मालकीची किमान 9000 वर्ग मीटर जमीन असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये 100 शेळ्या व पाच मेंढ्या राहू शकते.
  • या योजनेसाठी 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • पशुपालकाकडे शेळ्या, मेंढ्याचे देखभाल व त्याच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी सुविधा असाव्यात
  • शेळी पालन कर्ज योजनेंतर्गत शेळीपालन व्यवसाय सुरू  करताना, तुम्हाला स्वतःहून 2 लाख रुपये गुंतवावे लागतील.
  • लाभार्थी शेतकऱ्याने एक लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास त्याला एक लाख रुपयांचा धनादेश किंवा पासबुक किंवा एफडी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज देणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा शेळीपालन प्रकल्प असावा ज्यामध्ये शेळीची किंमत, घर इत्यादींची माहिती असावी.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सिलिंग असणे ही गरजेचे आहे.
  • अर्जदाराला अर्जासोबत राशन कार्ड वर जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांची नावे व त्यांचा आधार नंबर इत्यादी संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

शेळी पालन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवासी प्रमाणपत्र
  4. मोबाईल नंबर
  5. ईमेल आयडी
  6. पासपोर्ट साईज फोटो
  7. जात प्रमाणपत्र /दाखला
  8. जागेचा उतारा
  9. बँक पासबुक (आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य)

Leave a Comment