सरकार देत आहे 75%अनुदान.Sheli Palan Yojana
Sheli Palan Yojana शेळी पालन योजना 2024 महाराष्ट्र शासनाने शेळी-मेंढी पालन या व्यवसायाला तब्बल ७५% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागामध्ये बहुतांश नागरिक पारंपरिक पद्धतीने पशुपालन शेतीला एक जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात.पशुपालनामध्ये हे नागरिक शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यासारखे पशु सांभाळून त्यांच्या निघणाऱ्या दुधावरती त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी मध्यमवर्गीय … Read more