LICत मोठ्या बदलाची जबाबदारी Infosys ला देण्यात आली आहे.(Lic Connect To Infosys)

LIC CONECT TO INFOSYS

LIC ने Infosys ची नियुक्ती केली: ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना चांगल्या डिजिटल सेवा देण्यासाठी, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने DIVE नावाचा डिजिटल कार्यक्रम सुरू केला आहे. ही डिजिटल प्रणाली तयार करण्यासाठी कंपनीने देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसची निवड केली आहे. एलआयसी कडून एक आक्टोबर 2024 रोजी नवीन प्लानची सुरुवात होणार आहे ज्यांना कोणाला जुने … Read more