Railway Recruitment 2024: रेल्वेत११५५८जागांसाठीभरती; रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी
RRB NTPC Recruitment 2024 भारतीय रेल्वेने मेगा भरती सुरु केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीत विविध विभागांमध्ये तांत्रिक, प्रशासनिक आणि सहाय्यक पदांसाठीच्या अनेक जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरणे करणे आवश्यक आहे … Read more