बांधकाम कामगार योजना 2024-Bandhkam Kamgar
बांधकाम कामगार योजना Bandhkam Kamgar Yojana सन २००१ च्या जनगणनेनुसार राज्यात एकुण सुमारे १४.०९ लाख इतके बांधकाम कामगार आहेत. तथापीअधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत १५.९९% झालेली वाढ विचारात घेता ढोबळमानाने बांधकाम कामगारांची संख्या १७.५० लाख इतकी अपेक्षित आहे. Bandhkam Kamgar Yojana बांधकाम कामगार योजनानोंदणी पात्रता निकष नोंदणी पात्रता निकष–Bandhkam Kamgar … Read more