निवडणूक जाहीर झाल्यानंतरचे नियम जाणून घ्या. आदर्श आचारसंहिता म्हणजे काय?Maharashtra Elections 2024
निवडणुकांची घोषणा केली आहे. Maharashtra Elections 2024 महाराष्ट्र हे राज्य भारताच्या राजकीय गणितांवर आणि आर्थिक विकासावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम करीत आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण नेहमीच कुतूहलाचा विषय बनला आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.महाराष्ट्राच्या विधानसभा … Read more